शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीने पटकावला कंटेनर पोर्ट आॅफ द इयर पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 03:21 IST

नवनवीन उपक्रम आणि मालाची ने-आण सुलभ व्हावी, यासाठी पायाभूत सुविधेत केलेली वाढ यासाठी या वर्षाचा कंटेनर पोर्ट आॅफ द इयर अ‍ॅवॉर्ड पटकावला.

उरण : जेएनपीटीने आर्थिक २०१८ मध्ये कामगिरीत केलेली सुधारणा, कार्यक्षमतेत झालेली वाढ, एकूण सर्वच बाबतीत उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी राबवलेले नवनवीन उपक्रम आणि मालाची ने-आण सुलभ व्हावी, यासाठी पायाभूत सुविधेत केलेली वाढ यासाठी या वर्षाचा कंटेनर पोर्ट आॅफ द इयर अ‍ॅवॉर्ड पटकावला. जेएनपीटीने मागील तीन-चार वर्षांत मालाची ने-आण सुलभ व्हावी, यासाठी सोयीस्कर अशी वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. ज्याला आयात-निर्यातदाराकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. जेएनपीटीच्या प्रभावी कार्यक्षमतेच्या मान्यताप्राप्त स्वतंत्र प्लॅटफॉर्मकडून नियमितपणे नोंदी घेतल्या जातात. या कामाची दखल घेऊन जेएनपीटीला हा पुरस्कार देण्यात आला आहे.या वेळी प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांना जेएनपीटी अधिक ग्राहकाभिमुख, तसेच कामकाजात अविरत होणारी वार्षिक प्रगती यासाठी उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल इंडियन मेरीटाइम पर्सनॅलिटी आॅफ द इयर अ‍ॅवॉर्डने गौरवण्यात आले. बन्सल यांच्या कार्याला सन्मानित करण्यासाठी देण्यात आलेले हे तिसरे अ‍ॅवॉर्ड आहे.जेएनपीटीच्या वतीने कंटेनर पोर्ट आॅफ द इयर अ‍ॅवॉर्ड स्वीकारताना बन्सल म्हणाले की, हा अ‍ॅवॉर्ड टीमच्या एकत्रितरीत्या केलेल्या कामगिरीची ओळख असून जेएनपीटीने मागील काही वर्षांत अविरतपणे प्रगती साधण्यास यश मिळवले आहे, ज्याचा परिणाम म्हणून विविध उपक्रमाद्वारे पोर्टची सर्वागीण कार्यक्षमता वाढली असून, जागतिक दर्जाची सुविधा आयात-निर्यातदारांना देण्यात येत आहे.इंडियन मेरीटाइम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, नवीन कल्पना आणि प्रोत्साहन देण्यासाठी गेटवे अ‍ॅवॉर्डची निर्मिती करण्यात आली. गेटवे अ‍ॅवॉर्डच्या १० व्या पर्वात उत्कृष्ट कामगिरी, अपवादात्मक वैयक्तिक आणि संघटनात्मक यश दाखवण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईJNPTजेएनपीटी