शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी उभारणार मँग्रोज पार्क 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 02:49 IST

पहिल्या टप्प्यात पाच कोटी खर्च 

n  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उरणजवळील बेलपाडा येथील प्रशस्त जागेवर मँग्रोज पार्क विकसित करण्याचा निर्णय जेएनपीटी व्यवस्थापनाने घेतला आहे. दोन टप्प्यांत हे पार्क उभारले जाणार असून, पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ हे पार्क विकसित करणार असल्याचे समजते.देशातील सर्वात मोठे बंद म्हणून जेएनपीटीची ओळख आहे. मागील काही वर्षांपासून या बंदराच्या विस्ताराचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खारफुटीची तोड करण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी संस्थांकडून वेळोवेळी केला जात आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन बंदरे व नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. उरण आणि परिसरात विकास प्रकल्पांच्या नावाखाली खारफुटीची तोड केली जात असल्याचा आरोप पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया नेटकनेक्ट फाउंडेशन आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या संबंधित विभागाकडेही वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, जेएनपीटीने आपल्या चौथ्या बंदराच्या विस्तारासाठी तब्बल ४,५00 खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणी जेएनपीटीच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जानेवारी, २0१९ रोजी तत्कालीन कोकण आयुक्त जगदीश पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती, राज्य खारफुटी कक्षाची भूमिका सल्लागाराची प्रस्तावित मँग्रोज पार्क प्रकल्पात राज्य खारफुटी कक्षाची भूमिका सल्लागाराची असेल, असे वन विभागाचे मुख्य संवर्धक वीरेंद्र तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. खारफुटी पार्क उभारण्याचा जेएनपीटी प्रशासनाचा प्रस्ताव स्तुत्य आहे. उशिरा का होईना, जेएनपीटला खारफुटी संवर्धनाचे महत्त्व पटले आहे, अशी प्रतिक्रिया नेटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन कुमार आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार यांनी व्यक्त केली आहे.