शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीत करा बजेटनुसार गुंतवणूक

By admin | Updated: August 17, 2016 03:07 IST

नवी मुंबई परिसरात तयार होत असललेल्या सी-लींक सिटी तसेच न्यु ठाणे येथे तयार होत असलेल्या स्मार्ट सिटीमध्ये बजेटनुसार गुंतवणूक करण्याची संधी ग्राहकांना मिळणार

नवी मुुंबई : नवी मुंबई परिसरात तयार होत असललेल्या सी-लींक सिटी तसेच न्यु ठाणे येथे तयार होत असलेल्या स्मार्ट सिटीमध्ये बजेटनुसार गुंतवणूक करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. गुंतवणूकदारांना सुविधेनुसार प्लॉट आणि फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी लॅण्डस्केपने गुंतवणूकदारांसाठी कमी गुंतवणीमध्ये अधिक लाभ मिळविण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली जाते. लॅण्डस्केप कंपनी नवी मुंबईमध्ये नावाशेवा सी लींक जवळच सी लींक नामक शहराची उभारणी करत आहे. यामध्ये वकील कॉलनी, पोलीस कॉलनी, इंजिनिअर कॉलनी आदींचा समावेश आहे. न्यु ठाणे शहरात स्वस्त दरात प्लॉट आणि फ्लॅट्स खरेदी करता येणार आहे. ग्राहकांचे स्वप्न पूर्ण केले जाणार असल्याची प्रतिक्रीया लॅण्डस्केपचे के.डी राठोड यांनी व्यक्त केली आहे. समुद्रात उभारण्यात येणार इको फ्रेंडली शहर या संकल्पनेवर आधारीत शहराचा विकास केला जाणार असून विमानतळाजवळ स्वप्नातील घर साकारणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले. गूंतवणूकदारांना अधिकाअधिक लाभ मिळावा या उद्देशाने विविध योजनांचा समावेश असलेल्या प्लॉट खरेदी महोत्सवाचे आयोजन कंपनीच्या वतीने केले जाणार आहे.