शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खारघर, कामोठे टोल नाक्यावर खाजगी बसची तपासणी

By वैभव गायकर | Updated: July 15, 2023 19:53 IST

एक 'ड्रंक अँड ड्राइव्ह'सह सुरक्षा यंत्रणेबाबतच्या त्रुटी आल्या समोर

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकाडून  कॉन्ट्रॅक्ट कॅरेज’ बस तपासणी  मोहीम हाती असून पहिल्याच दिवशी सात वाहनावर कारवाई केल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट कॅरेज’ बस मालक आणि चालकाचे धाबे दणाणले आहे.समृद्धी महामार्गावर नुकताच झालेल्या अपघातात अनेक प्रवाशांचा जीव गेला.मुंबई पुणे महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात खाजगी  बस धावत असल्याने पनवेलचे उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांच्या पुढाकाराने याठिकाणी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

समृद्धी महामार्गावर  ट्रॅव्हल्सपटली होऊन जागीच पेट घेतल्यामुळे  बसमध्ये झोपलेल्या 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली होती . दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्स   बस चालक मालक परिवहन विभागाच्या ‘कॉन्ट्रॅक्ट कॅरेज’ बस परवाना नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आल्यामुळे   पनवेल प्रादेशिक विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १२ तारखेपासून रोजी पासून मोहीम हाती घेण्यात आली आहे . खारघर,कामोठे  टोल नाक्यावर  शेकडो  कॉन्टॅक्ट कॅरेज बसेसची  तपासणी करण्यात आली असता.अनेक सुरक्षा नियम धाब्यावर बसविल्याचे समोर आले आहे. बस चालकांची    ब्रिथ अनालायझर या उपकरणाद्वारे  तपासणी केली  असता.एक बस चालक  मद्य प्राशन केले असल्याचे समोर आले आहे. तपासणीच्या वेळी आपत्कालीन दरवाजा, फर्स्ट एड बॉक्स, अग्निशामक यंत्रणा ,तात्पुरता परवाना, योग्यता प्रमाणपत्र, लाल परावर्तक ,अवैधरित्या मालवाहतूक, प्रेशर हॉर्न ,ड्यजलिंग लाईट ,वायपर आदींची यांची तपासणी करण्यात येत असल्यामुळे  कॉन्ट्रॅक्ट कॅरेज’ बस मालक आणि चालकाचे धाबे दणाणले आहे. 

प्रतिक्रिया - मागील तीन दिवसांपासून खारघर,कामोठे टोल नाक्यावर खाजगी प्रवासी बसची तपासणी केली जात आहे.शेकडो बसची तपासणी करण्यात आली असुन यामध्ये एक वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.इतर बसेस मध्ये देखील फायर यंत्रणा,प्राथमोपचार किट आदींसह काही त्रुटी आढळून आल्या.याबाबत आम्ही कायदेशीर कारवाई केली असुन बसमध्ये बसताना प्रवाशांनी देखील आपल्या परीने अशा वाहनांबाबत माहिती घ्यावी.-अनिल पाटील (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,पनवेल)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई