शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

माहिती तंत्रज्ञान कंपनीची ५८ लाखांची फसवणूक, कोलकातामध्ये गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:49 IST

प्रोस्टाम इन्फो. लि.मी. कंपनीची बँकेतील भांडवलाची मर्यादा वाढवून देण्याचे आमिष दाखवून ५८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

नवी मुंबई : प्रोस्टाम इन्फो. लि.मी. कंपनीची बँकेतील भांडवलाची मर्यादा वाढवून देण्याचे आमिष दाखवून ५८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी कोलकातामध्ये गुन्हा दाखल झाला असून प्रकरण पुढील तपासासाठी सानपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.याप्रकरणी प्रोस्टाम कंपनीमध्ये काम करणाऱ्या शिल्पा दुगर यांनी कोलकातामधील फुलबगान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यांच्या कंपनीचे मुख्यालय सानपाडा येथील मेरीडीयन बिजनेस सेंटरच्या अकराव्या मजल्यावर आहे. त्यांची कंपनी संगणकासाठी लागणारे यूपीएस पोर्ट खरेदी-विक्रीचा व्यापार करत आहेत. त्यांच्या व्यापारासाठी लागणाºया भांडवलासाठी बँकेची मर्यादा वाढवून देण्याचे आमिष चंदीगडमधील एका कंपनीने दाखविले होते. यासाठी जानेवारी ते आॅगस्ट २०१९ दरम्यान कंपनीकडून तब्बल ५८ लाख ५० हजार रुपये घेतले होते; परंतु प्रत्यक्षात त्यांचे काम करून दिले नाही. पैसेही दिले नाहीत व ठरलेले कामही करून दिले नाही.याप्रकरणी २७ आॅगस्टला कोलकातामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक झालेल्या कंपनीचे मुख्यालय सानपाडामध्ये असल्यामुळे व गुन्हाही याच ठिकाणी घडलेला असल्यामुळे हे प्रकरण पुढील तपासासाठी नवी मुंबई पोलिसांकडे पाठविण्यात आले आहे. याविषयी १७ सप्टेंबरला सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. भातुसे करत आहेत.