शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
2
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
3
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
4
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
5
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
6
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
8
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
9
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
10
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
11
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
12
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
13
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
14
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
15
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
16
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
17
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
18
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
19
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
20
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड

‘आयएनआयएफडी’चा फॅशन शो रंगला!

By admin | Updated: July 31, 2015 00:09 IST

आयएनआयएफडी आणि ए. आर. क्रिएशन या फॅशन आणि इंटेरिअर डिझाइनमधील संस्थांच्या वतीने वाशीतील सिडको सभागृहात फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते

नवी मुंबई : आयएनआयएफडी आणि ए. आर. क्रिएशन या फॅशन आणि इंटेरिअर डिझाइनमधील संस्थांच्या वतीने वाशीतील सिडको सभागृहात फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये अनेक सिनेकलावंत सहभागी झाले. आयएनआयएफडीचे वार्षिक इंटेरिअर प्रदर्शन सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी इंटेरिअर डिझाइनची अनेक मॉडेल्स व फॅशन गार्मेंटसही सादर केली. फॅशन शोमध्ये अनेक मान्यवरांनी भाग घेतला होता. संस्थेचे संचालक अशोक दर्यानी यावेळी म्हणाले की, ‘मला माझ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा खूप अभिमान आहे. या फॅशन शोचे श्रेय आयएनआयएफडीच्या वाशीतील टीम व विद्यार्थ्यांचे आहे. आम्ही प्रत्येक वर्षी नवी मुंबईला अशाप्रकारे उत्तम शो देण्याचा प्रयत्न करत राहू.’ए. आर. क्रिएशनचे संचालक पंडित राठोड यांनी सांगितले की, ‘यंदा २५० विद्यार्थ्यांनी इंटेरिअर आणि फॅशन क्षेत्रात प्रशिक्षण घेतले. हा शो त्यांनी वर्षभर शिकलेल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी होती.’ कार्यक्रमास अभिनेते विजय पाटकर, किशोरी शहाणे व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. (वाणिज्य प्रतिनिधी)