शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली; सफरचंदाला मागणी जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 05:16 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांची आवक वाढली आहे.

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांची आवक वाढली आहे. मंगळवारी सफरचंदाची सर्वाधिक ३७४ टन आवक झाली असून, डाळिंबासह मोसंबीची आवकही वाढली आहे.मुंबई बाजार समितीमध्ये देशाच्या सर्व भागांतून फळांची आवक होऊ लागली आहे. गणेशोत्सवामध्ये फळांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनीही आवक वाढविली आहे. सद्य:स्थितीमध्ये हिमाचल व काश्मीरच्या काही भागांतून सफरचंदाची आवक होत आहे. मंगळवारी सर्वाधिक ३७४ टन आवक झाली आहे. सोलापूर व राज्याच्या इतर भागांतून डाळिंबाची मोठी आवक होत आहे. देशाच्या विविध भागांतून मोसंबी येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याने बाजारभाव काही प्रमाणात कमी झाले.गेल्या आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये ४० ते ६० रुपयांना विकले जाणारे डाळिंब ३० ते ५० रुपये किलो दराने विकले जात आहे. ३६ ते ५६ रुपये किलो दराने विकले जाणारे चिकू मंगळवारी २५ ते ४५ रुपये दराने विकले जात होते. पुढील दहा दिवस आवक वाढणार असल्याने बाजारभाव स्थिर राहतील, अशी माहिती फळ व्यापारी महेश मुंढे यांनी दिली.>फळांची तुलनात्मक आवक व बाजारभाववस्तू आवक होलसेल दर(टन) (किलो)चिकू ३१ २५ ते ४५डाळिंब २१३ ३० ते ५०कलिंगड १७२ ५ ते ९मोसंबी २५१ ५ ते २५पपई २४० ३ ते १७सफरचंद ३७४ २० ते ७५टरबूज १९ ८ ते १८