शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिकेत ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ, रुग्ण वाढल्याने काळजीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 00:12 IST

सद्य परिस्थितीत सॅनिटायझरची मागणी घटली असल्याचे पनवेल येथील मंगेश सर्वदे या औषध विक्रेत्यांनी सांगितले.

कळंबोली : पनवेल पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे पनवेलकरांच्या काळजीत भर पडली आहे. वाढत्या रुग्णांमुळे पनवेलकरांचा स्वत:ची काळजी घेण्यासाठी विविध घरगुती उपाय करत आहेत. त्याचबरोबर औषध विक्रेत्याकडून आॅक्सिमीटर, थर्मल गन घेण्याकडे कल वाढला आहे, तर सॅनिटायझरची मागणी कमी झाल्याचे दिसून येत आहे.पनवेल पालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या १५ हजारांच्या उंबरठ्यावर आहे, यामुळे पनवेल पालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, पनवेल परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. अनलॉकमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, व्यापारी, कामगार, रोजंदारीवर काम करणारे नागरिक घराबाहेर पडत आहेत. सुरक्षिततेसाठी घरीच हळदीचे दूध, गरम वाफ घेणे आदी उपाय केले जात आहेत. त्याचबरोबर, औषधी दुकानातून आॅक्सिमीटर खरेदी करण्याचा कल वाढला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे व कोरोना संसर्ग नसलेले नागरिक आपल्या शरीरातील आॅक्सिजन पातळी तपासण्यासाठी आॅक्सिमीटरचा वापर तर शरीरातील तापमान चेक करण्यासाठी थर्मल गनची खरेदी करत आहेत. त्यामुळे आॅक्सिमीटरच्या मागणीत वाढ झाली आहे. सद्य परिस्थितीत सॅनिटायझरची मागणी घटली असल्याचे पनवेल येथील मंगेश सर्वदे या औषध विक्रेत्यांनी सांगितले.किमती घटल्या- पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध औषधी दुकानांत चार महिन्यांअगोदर तीन ते चार हजार रुपये किंमत होती. मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने मध्यंतरी आॅक्सिमीटरचा तुटवडा भासत होता.- अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक कंपन्यांद्वारे आॅक्सिमीटर व थर्मल गनच्या उत्पादनात वाढ केल्यामुळे किमतीत घट झाली आहे. विविध कंपन्यांचे आॅक्सिमीटर ५०० ते १,००० रुपयांत मिळत असल्याने मागणीत वाढ झाली आहे.मास्कच्या मागणीत घटपनवेल, कळंबली, कामोठे परिसरातील नागरिक सुरुवतीला एन ९५च्या मास्कचा वापर करण्यावर भर दिला जात होता. कालांतराने घरगुती मास्कचा वापर वाढल्याने औषध दुकानातून मास्क खरेदी घटली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई