शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

पनवेलमधील सुकलेले वृक्ष तोडण्याचा मुहूर्त सापडेना

By admin | Updated: November 17, 2016 05:42 IST

माथेरान रस्त्यावरील पर्जन्य वृक्ष अचानक सुकल्याने तो भाग रखरखीत झाला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर सावली शोधावी लागते.

पनवेल : माथेरान रस्त्यावरील पर्जन्य वृक्ष अचानक सुकल्याने तो भाग रखरखीत झाला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर सावली शोधावी लागते. पंतप्रधान जनतेला पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षलागवड करण्याचे आवाहन करतात तर मुख्यमंत्री त्यासाठी अनेक उपक्र म राबवतात असे असताना वर्ष होवूनही या ठिकाणी नवीन वृक्षलागवड करण्यासाठी सिडकोच्या वृक्ष प्राधिकरण समितीला वेळ मिळाला नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.पनवेल-माथेरान रस्त्यावर एचडीएफसी सर्कलच्या पुढे रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठे वृक्ष रस्त्यावरून जाणाऱ्यांना अनेक वर्षे सावली देत होते. तेथील छोटा व्यवसाय करणाऱ्यांना त्या झाडाच्या सावलीत बसून भाकरी खाता येत होती. तसेच दुपारी विश्रांती घेता येत असे. गेल्या वर्षी हे वृक्ष अचानक सुकले. रात्री या वृक्षांना केमिकलचे इंजेक्शन दिले असावे असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. सिडको मात्र मावा रोगामुळे वृक्ष सुकले असल्याचे सांगते. रस्त्याच्या एका बाजूच्या वृक्षाच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. मात्र गणेश मार्केट बाजूच्या झाडाच्या फांद्या अद्याप तोडल्या नाहीत. त्यामुळे या धोकादायक फांद्या कोणाच्याही डोक्यावर पडू शकतात. याबाबत येथील रहिवाशांनी आम्ही सिडकोकडे फांद्या तोडण्यासाठी लेखी तक्र ार करून त्याचा काही उपयोग झाला नसल्याने नाराजी व्यक्त के ली आहे. (वार्ताहर)