शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घराची भिंत कोसळून पाच जखमी

By admin | Updated: July 10, 2015 03:16 IST

तुर्भे परिसरातील हनुमाननगर झोपडपट्टीमध्ये धोकादायक घराची भिंत बाजूच्या घरावर कोसळली. या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले.

नवी मुंबई : तुर्भे परिसरातील हनुमाननगर झोपडपट्टीमध्ये धोकादायक घराची भिंत बाजूच्या घरावर कोसळली. या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात शुभाबाई हिरवे, नताशा हिरवे, जयदीप हिरवे, रितेश हिरवे व शुभम लाडके यांचा समावेश आहे. हिरवे परिवाराच्या बाजूच्या झोपडीचा एक मजला वाढविला होता. बांधकाम धोकादायक झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी घर रिकामे करण्यात आले होते. मालक बुधवारीच तिथे आले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास या घराची भिंत हिरवे कुटुंबीयांच्या घरावर कोसळली. यात घरातील चौघे जखमी झाले. येथून जात असलेला शुभम लाडकेही जखमी झाला आहे. या पाचही जणांना उपचारासाठी तत्काळ महापालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. दोन जणांना ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.महापालिकेचे विभाग अधिकारी भरत धांडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातानंतर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तय्यब पटेल, शिवाजी जाधव व इतर अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नागरिकांनी दिली.