शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेसंदर्भात १६ जुलैला सुनावणी

By admin | Updated: July 10, 2016 04:30 IST

नियोजित पनवेल महापालिका स्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून, यासंदर्भात जनसुनावणीची तारीख १६ जुलै ही निश्चित करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेसंदर्भात सूचना व हरकती

पनवेल : नियोजित पनवेल महापालिका स्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून, यासंदर्भात जनसुनावणीची तारीख १६ जुलै ही निश्चित करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेसंदर्भात सूचना व हरकती रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर जून महिनाअखेरपर्यंत या हरकतींवर सुनावणी होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र या सर्व प्रक्रि येला काही प्रमाणात उशीर झाल्याने आणि पनवेल नगर परिषदेची नव्याने प्रभागरचना झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर जनसुनावणीची तारीख निश्चित झाल्याने महानगरपालिकेच्या स्थापनेला गती प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागीय आयुक्त कोक ण विभाग यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. पनवेल महानगरपालिकेसंदर्भात एकूण ३,९३५ हरकती व सूचनांचा समावेश होता. यामध्ये २,४४५ सूचना आणि १,४९० हरकती होत्या. खारघर शहरामधील काही संघटना व राजकीय पक्षांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ठ होण्यास विरोध दर्शविला होता. त्यानुसार सर्वात जास्त २,९५५ हरकती व सूचना खारघरमधील रायगड जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याच्यावर सुनावणी १६ रोजी कोकण भवन येथे होणार आहे. पनवेल महानगरपालिकेत शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ प्रभाग अधिसूचित (नैना ) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकित्रत करून महापालिकेची स्थापना केली जाणार आहे . पुढीलप्रमाणे होणार सुनावणी - सकाळी ११ ते दुपारी १ - सिडको व खारघर - दुपारी २ ते ३ - पनवेल व तळोजा-दुपारी ३ ते ४ - कळबोली, सांगडे, बोर्ले, सीवूड, वावंजे, आसूडगाव , पेंधर -दुपारी ४.३० ते ५.३० - सुकापूर, कोन, खैरणे, नितळस, घोटकँप (कोयनावळे), कामोठे, केवाळे, वाकडी, पालेखुर्द, कोळखे, हरिग्राम, रोडपाली, मुंबई, गिरवले, बेलापूर, नेरूळ, खोपोली, चिपळे, नाशिक, दापोली, तरघर, उलवे, कुंडेवहाळ, बाम्हण डोगरी, विचुंबे, आदई, कोल्हिकोपर, वडघर, चिखले