शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पनवेलमध्ये रविवारी आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:16 IST

अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल, हिरानंदानी हेल्थ केअर प्रा.लि. वाशी व उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नवीन पनवेलमध्ये

पनवेल : अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल, हिरानंदानी हेल्थ केअर प्रा.लि. वाशी व उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नवीन पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे माध्यम प्रायोजक लोकमत आहे.नवीन पनवेल येथील बस स्थानकाजवळील ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर रविवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमल, उपमहापौर चारु शीला घरत, बांधकाम सभापती अ‍ॅड. मनोज भुजबळ व स्थायी समिती सदस्य तेजस कांडपिळे उपस्थित राहणार आहेत.या शिबिरात मधुमेह तपासणी, ई.सी.जी., बी.एम.आय. तपासणी, रक्तदाब तपासणी, नेत्रचिकित्सा व नंबर काढण्यात येणार आहेत व मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अध्यक्ष प्रकाश विचारे, डी.जी.मगरे, यादवराव मेश्राम, गोपाळ धारपवार, सचिव साहेबराव जाधव व खजिनदार रमेश धामणे यांनी केले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल