शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये अतिक्रमणावर हातोडा

By admin | Updated: April 6, 2016 04:26 IST

पनवेल नगरपालिकेने मंगळवारी अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेऊन आंबेडकर रोडवरील अनधिकृत शेड आणि फलकांवर कारवाई केली.

पनवेल : पनवेल नगरपालिकेने मंगळवारी अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेऊन आंबेडकर रोडवरील अनधिकृत शेड आणि फलकांवर कारवाई केली. ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली.पनवेल शहरातील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याचबरोबर पदपथही काबीज करण्यात आले आहेत. व्यावसायिकांनी बेकायदेशीर शेड बांधून त्या ठिकाणी व्यवसाय थाटला असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्र ारी येत होत्या. त्यानुसार मंगळवारपासून मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर मार्गावरील अतिक्र मणविरोधी मोहीम हाती घेण्यात आली. कामगार, पालिका कर्मचारी, दोन जेसीबीसह बेकायदा शेडवर हातोडा मारण्यात आला. त्याचबरोबर अनधिकृत फलकही काढून टाकण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास पंधरा दिवस ही मोहीम सुरू राहणार असून सगळे मुख्य रस्ते अतिक्र मणमुक्त करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)