शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीमध्ये इमारतीवर हातोडा, पालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 01:09 IST

महापालिकेने एका वर्षामध्ये घणसोली कार्यक्षेत्रात ११४ जणांविरोधात रबाळे पोलिसांत एमआरटीपी कायदा कलम ५४ आणि ५३ /१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवी मुंबई : अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. सोमवारी घणसोली गावात शंकरबुवा वाडी येथे एका चार मजली इमारतीच्या तिस-या आणि चौथ्या मजल्यावर महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने पोलीस बंदोबस्तात हातोडा मारून कारवाई केली.महापालिकेने एका वर्षामध्ये घणसोली कार्यक्षेत्रात ११४ जणांविरोधात रबाळे पोलिसांत एमआरटीपी कायदा कलम ५४ आणि ५३ /१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गत तीन वर्षांत याच इमारतीवर महापालिका आणि सिडकोच्या अतिक्र मण विभागाने तीन वेळा कारवाई केली आहे. या इमारतीच्या विकासकाविरोधात यापूर्वी एमआरटीपी 54 अन्वये रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही त्यांनी पालिका किंवा सिडकोची परवानगी न घेता, तिसºया आणि चौथ्या मजल्याचे वाढीव बांधकाम सुरू ठेवले होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त दत्तात्रेय नागरे आणि घणसोली अतिक्रमण विभागाचे प्रमुख अधिकारी रोहित ठाकरे यांनी परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्याचा धडाका लावला असून, अतिक्रमण करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका