शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत आरोग्य तपासणी शिबिर

By admin | Updated: May 11, 2017 02:18 IST

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने घणसोली येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने घणसोली येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहान मुलांसह महिला व पुरु षांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय उपस्थितांनी मोठ्या संख्येने रक्तदान देखील केले.पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी तसेच शिवसाई मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे शिबिर भरवण्यात आले होते. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. परंतु अनेकजण किरकोळ व्याधींकडे दुर्लक्ष करत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात. ही बाब लक्षात घेऊन हे शिबिर भरवल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील यांनी सांगितले. या शिबिराचे उद्घाटनप्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, राजेश पाटील, नगरसेविका उषा पाटील आदी उपस्थित होते. यावेळी लहान मुलांसह महिला व पुरु षांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याशिवाय रक्तगट तपासणी, रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले. त्यामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्याशिवाय डोळ्यांची तपासणी करून दृष्टिदोष आढळून आलेल्यांना डोळ्यांची निगा कशी राखावी याविषयी मार्गदर्शन केले.