शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल-तळोजा रेल्वेमार्गावर जिलेटीन

By admin | Updated: February 10, 2017 05:09 IST

पनवेल तळोजा मार्गावर आज सकाळी जिलेटीनच्या साडेतीन काड्या ठेवलेल्या आढळल्या. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तळोजा: पनवेल तळोजा मार्गावर आज सकाळी जिलेटीनच्या साडेतीन काड्या ठेवलेल्या आढळल्या. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यातील रेल्वेरूळ परिसरात घडलेली ही सलग तिसरी घटना आहे. त्यामुळे आता रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी स्वत: लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तळोजा रेल्वे स्थानकाकडून पनवेलला जाणाऱ्या मार्गावरील ६२/१० या अंतरावर जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. रेल्वे खलाशाला हे निदर्शनास आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्याने पोलिसांना याबाबत तात्काळ माहिती दिल्यानंतर एटीएस अधिकारी , आय बी , बॉम्ब स्कॉड व सीआयडी अधिकारी व तळोजा पोलीस घटनास्थळी धावून आले. मात्र हि स्फोटके निर्जीव असल्याचे तळोजा पोलिसांनी सांगितले. तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .गेल्या सलग तीन दिवसातली हि तिसरी घटना असून आजच्या या प्रकाराने एकाच खळबळ उडालेली आहे. काल पनवेल जे एन पी टी मार्गावर जाणाऱ्या रेल्वे रुळावर रेल्वे रुळाच्या मध्य बाजूला असणारा लोखंडी खांब आडवा ठेवल्याचा प्रकार घडलेला होता तर कळंबोली रेल्वे रुळावर ११० किलो वजनाचा लोखंडी रेल्वे रुळाचा तुकडा ठेवण्याच्या घटना ताज्या असताना आज हा गंभीर प्रकार घडलेला आहे. याप्रकरणी योग्य कारवाई होण्याची गरज आहे. (वार्ताहर)