शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गांजाविक्रेत्याला अटक

By admin | Updated: January 11, 2017 06:33 IST

नेरूळमधील बालाजी टेकडीजवळ गांजाविक्री करणाऱ्या रामकृष्ण दास या आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून ७५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

नवी मुंबई : नेरूळमधील बालाजी टेकडीजवळ गांजाविक्री करणाऱ्या रामकृष्ण दास या आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून ७५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. बालाजी टेकडीजवळ रामकृष्ण दास नावाचा तरुण गांजाविक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, उपनिरीक्षक अमित शेलार व त्यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी सायंकाळी या परिसरात सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहक बनवून एक व्यक्तीला पाठविण्यात आले असता, दास गांजाविक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्याला पकडून झडती घेतल्यानंतर तब्बल ७५० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्याच्यावर नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने जून २०१६ पासून आतापर्यंत २४ गुन्हे दाखल केले असून ३६ जणांना गजाआड केले आहे. कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह अमित शेलार, कासम पिरजादे, राहुल कर्डीले, मुके, गाढवे व ठाकूर या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)टीमचा धडाका नवीन वर्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार यांच्या पथकाने तुर्भेनाका परिसरात चरस व गांजाविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली होती. यानंतर नेरूळमधील गांजाविक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती.