शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचा कोकण भवनवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:07 IST

प्रलंबित मागण्यांसाठी धडक; शासनाच्या वेळकाढूपणामुळे नाराजी

पनवेल : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या आहेत. याबाबत शासनाकडून वेळकाढूपणा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांनी कोकण भवनमधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने धडक दिली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता.२० सप्टेंबर २०१८ रोजी केंद्रीय महिला व बाल विकास विभागाकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनवाढीबाबत अधिसूचना काढण्यात आलेली होती. त्यामध्ये अनुक्र मे १५००, ७५० रु पये अशी वाढ करण्यात आली होती. प्रोत्साहन भत्त्याचा देखील त्यामध्ये समावेश होता; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याचबरोबर सेवासमाप्ती लाभामध्ये तिप्पट वाढ करणे, २०१४ नंतर सेवासमाप्ती झालेल्या अंगणवाडी सेविकांना आजपर्यंत लाभ मिळाला नाही ती रक्कम त्वरित अदा करणे, मानधनाच्या अर्धी पेन्शन देणे, आदिवासी व अतिदुर्गम प्रकल्पात काम कारणाऱ्या कर्मचाºयांना अतिरिक्त प्रोत्साहनपर मानधन, आजारपणासाठी एक महिना पगारी सुट्टी, अपघात काळात पगारी रजा यांसारख्या अनेक मागण्या या संघटनेच्या मार्फत करण्यात आल्या आहेत. ८ जानेवारी रोजी मंत्रालयावरही अशाप्रकारचा मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी महिला बाल विकास सचिवांनी निवेदन स्वीकारले होते. या वेळी १९ जानेवारी रोजी सविस्तर चर्चा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, पुन्हा याबाबत कोणतीच चर्चा न करण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांनी ३१ जानेवारी रोजीच्या मोर्चाचा निर्धार केला. संघटनेचे अध्यक्ष एम.ए. पाटील, ब्रिजपाल सिंग, सूर्यमानी गायकवाड उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई