शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत १२ जणांवर केले मोफत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:12 IST

कर्तव्य भावनेतून उपक्रम : तरुणाईची सेवा

नवी मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहावर युवक काँग्रेसच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले आहेत. दहा दिवसांत १२ जणांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढतोच आहे. त्यामुळे प्रतिदिन ५ ते ८ जणांचा मृत्यू होत आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांमधील अनेक जण कोरोनामुळे उपचार घेत असल्याने, त्यांना अंत्यविधीला जाता येत नाही. अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच उपलब्ध नाही, अशा मृतदेहांवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली आहे. त्याकामी तरूण मुलं त्यांना मदत करत आहेत.

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अनिकेत म्हात्रे यांनी या उपक्रमाविषयी सांगितले की, २९ जुलैपासून हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत बारा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. सर्व पदाधिकारी पीपीई किटचा वापर करून व योग्य खबरदारी घेऊन ही जबाबदारी पार पाडत आहेत. मृत्यूनंतर मृतदेहावर विधीवत योग्य अंत्यसंस्कार होणे आवश्यक आहे, परंतु कोरोनामुळे नातेवाईक व परिवारातील सदस्यांना उपस्थित राहता येत नाही. अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. यासाठीचा खर्चही पक्षाच्या वतीने केला जात आहे.रुग्णवाहिका उपलब्धच्राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी नवी मुंबईसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मोफत सेवा दिली जात असून, शहरात प्लाझ्मा दान करण्यासाठी नोंदणी सुरू केली असल्याची माहिती अनिकेत म्हात्रे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई