शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या बहाण्याने महिलांची फसवणूक

By admin | Updated: April 1, 2017 06:23 IST

शासकीय योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे

नवी मुंबई : शासकीय योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ५००हून अधिक महिलांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.‘व्ही केअर इंडिया’ या कंपनीच्या नावाने दोघांनी महिलांना कर्जाचे आमिष दाखवले होते. त्यानुसार जुहूगावातील शेकडो महिलांनी व्यवसाय व उद्योगासाठी कर्जाची मागणी केली होती.कंपनीच्या वतीने राकेश त्रिवेदी व महेश जाधव या दोघांनी प्रोसेसिंग फी च्या नावाखाली या महिलांकडून ४० हजार ते १ लाख रुपयेपर्यंतची रक्कम घेतली होती. दोघेही रबाळे व नेरुळचे राहणारे आहेत. कर्ज घेणाऱ्याची पात्रता तपासण्यासाठी ही प्रक्रिया असून, कर्ज मंजूर झाल्यानंतर ही रक्कमदेखील परत दिली जाणार असल्याचे त्यांनी महिलांना सांगितले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून महिलांनी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते. सुरुवातीला काही महिलांना थोड्याफार रकमेचे कर्जही दिले. त्यांना कर्ज मिळाल्याने आपल्यालाही कर्ज मिळेल, या अपेक्षेने इतरही महिलांनी उत्सुकता दाखवली होती. मात्र, पैसे भरून चार ते पाच महिने होऊनही कर्ज मिळत नसल्याने त्यांनी जाधव व त्रिवेदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. यानुसार त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)