शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवक अशोक दरेकर बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:54 IST

सीवूड येथून माजी नगरसेवक अशोक दरेकर बेपत्ता झाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचे मानसिक स्वास्थ्य खालावले आहे. यामुळे त्यांची स्मृती जात असतानाच मंगळवारी रात्री राहत्या परिसरात उद्यानात गेले असता परत आले नाहीत.

नवी मुंबई : सीवूड येथून माजी नगरसेवक अशोक दरेकर बेपत्ता झाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचे मानसिक स्वास्थ्य खालावले आहे. यामुळे त्यांची स्मृती जात असतानाच मंगळवारी रात्री राहत्या परिसरात उद्यानात गेले असता परत आले नाहीत.सीवूड येथे राहणारे नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक अशोक दरेकर (६८) मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता झाले आहेत. साधारण दहा वर्र्षांपूर्वी दोनदा हृदयविकाराचा झटका आलेला. १५ वर्षांपूर्वीच्या नवी मुंबईतील राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर मात्र ते प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणापासून अलिप्त राहिले. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊन स्मृती कमकुवत झालेली आहे. यामुळे त्यांच्या देखरेखीसाठी कुटुंबीयांनी एका व्यक्तीची नेमणूक केलेली आहे. ही व्यक्ती मंगळवारी रात्री काही कामानिमित्ताने इतर ठिकाणी गेलेली होती. या वेळी दरेकर हे नेहमीप्रमाणे राहत्या इमारतीखालील उद्यानात बसण्यासाठी एकटेच गेले होते. मात्र, यानंतर ते परत घरी न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात त्यांचा शोध घेतला; परंतु शोध घेऊनही ते न सापडल्याने त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार एनआरआय पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई