शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी नागरिकास अटक

By admin | Updated: April 28, 2017 00:45 IST

कोपरखैरणे परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या युगोचुकू जॉन नेयाडी (३७) या नायजेरियन नागरिकास अमली पदार्थ

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या युगोचुकू जॉन नेयाडी (३७) या नायजेरियन नागरिकास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडे एमडी रॉक व पावडर असा ३ लाख ३० हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा सापडला आहे. नायजेरियनमधील मूळ नागरिक असलेल्या युगोचुकू नेयाडी हा ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होता. नवी मुंबईमधील कोपरखैरणे परिसरात अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक माया मोरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोरे व उपनिरीक्षक अमित शेलार यांच्या पथकाने २७ एप्रिलला सेक्टर ११ मधील जनविकास सोसायटीच्या गेटजवळ सापळा रचला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी आलेल्या युगोचुकू याला ताब्यात घेवून झडती घेतली असता त्याच्याकडे ८५ ग्रॅम एमडी रॉक व २५ ग्रॅम वजनाची एमडी पावडर सापडली. या पदार्थांची किंमत ३ लाख ३० हजार ५०० एवढी आहे. त्याला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर गोवा व इतर ठिकाणी अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती सहायक आयुक्त नितीन कौसाडीकर यांनी दिली.