शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

दसऱ्यानिमित्त फुलल्या बाजारपेठा

By admin | Updated: October 20, 2015 23:51 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांमध्ये बुकिंग सुरु केली आहे. दसऱ्याचा हा

नवी मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांमध्ये बुकिंग सुरु केली आहे. दसऱ्याचा हा मुहूर्त चुकू नये यासाठी चारचाकी, दुचाकी वाहनांबरोबरच घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन घर खरेदी करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ग्राहकांचा वाढता कल पाहता शहरातील दुकाने, मॉल्स, दुचाकी व चारचाकी शोरुम्समध्येही आकर्षक आॅफर्स आणि मोठमोठ्या बक्षिसांनी ग्राहकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळते.मॉल, शोरूम्समध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षक आॅफर्स पहायला मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर अमुकअमुक किमतीचा स्मार्ट फोन, घर सजावटीच्या वस्तू तसेच ३० ते ४० टक्क्यांची सूट अशा प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न व्यावसायिकांनी केला आहे. गेल्या आठवडाभरापासूनच चारचाकी आणि दुचाकी गाड्यांच्या बुकिंगची सुरुवात झाली. सराफांच्या दुकानांमध्येही दागिन्यांच्या बुकिंगसाठी ग्राहकांची झुंबड पहायला मिळते. दसऱ्यानिमित्त घरोघरी लावल्या जाणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या तोरणामुळे बाजारात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. झेंडूची फुलांच्या किमती मागील वर्षीपेक्षा ३० ते ४० रुपयांनी वाढल्या आहेत. शेवंतीची फुले ३७० ते ४०० किलोने उपलब्ध असून दुष्काळामुळे उत्पन्नामध्येही घट झाल्याची माहिती विक्रेते जयप्रकाश पासवान यांनी दिली. (प्रतिनिधी)