शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्लॅश लाइट’मुळे होताहेत अपघात

By admin | Updated: November 16, 2015 02:20 IST

चारचाकी तसेच दुचाकी वाहनांना फ्लॅश लाइट, सेन्सर लाइट सर्रास लावले जात आहेत. रात्रीच्या वेळेस हे लाइट थेट समोरच्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर येत असल्यामुळे समोरच्या वाहनाचा अंदाज येत नाही.

प्रशांत शेडगे,  पनवेलचारचाकी तसेच दुचाकी वाहनांना फ्लॅश लाइट, सेन्सर लाइट सर्रास लावले जात आहेत. रात्रीच्या वेळेस हे लाइट थेट समोरच्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर येत असल्यामुळे समोरच्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनावर आदळून अपघाताच्या घटना घडत आहेत. या अवैध लाइट विक्र ीवर आणि अशा वाहनांवर आरटीओ व वाहतूक पोलिसांचा अंकुश नसल्यामुळे पनवेल परिसरात दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.पनवेल परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, शहरात अनेक चौकांत नसलेली सिग्नल यंत्रणा आदी कारणांमुळे वाहनांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे, तर दुसरीकडे सध्या दुचाकी, चारचाकी वाहनांना विविध प्रकारचे लाल, निळे, पांढरे असे विविध रंगांचे सेन्सर लाइट बसवण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. तीव्र प्रकाश असणारे हे लाइट अन्य वाहनचालकांच्या डोळ्यांवर चमकत असल्याने वाहन चालवण्यास अडचणी येतात. या प्रकारामुळे आता छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वाधिक अपघात रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी, आॅटो आणि ट्रकमध्ये होत आहेत. या सर्व पाशर््वभूमीवर पोलीस प्रशासन आरटीओ अशा प्रकारच्या एलइडी लाइट्स बसवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना दिसून येत नाहीत. वाहनांना बसवण्यात येणाऱ्या चमकदार विद्युत दिव्यांमुळे अन्य वाहचालकांना त्याचा त्रास होतो.