शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाच हजार ट्रकचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:46 IST

अवजड वाहतूक बंद; कृषी मालाच्या आवक-जावकवरही परिणाम

नवी मुंबई : वाहतूकदारांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी नवी मुंबई-पनवेलमधील अवजड वाहतुकीवर परिणाम झाला होता. एपीएमसीच्या ट्रक टर्मिनल व परिसरामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त ट्रक उभे होते. कृषी मालाच्या आवक व जावकवरही परिणाम झाला आहे.प्रलंबित मागण्यांसाठी वाहतूकदारांनी सुरू केलेल्या संपाला प्रतिसाद मिळू लागला आहे. स्कूलबस व छोटे वाहतूकदार संपात सहभागी नसले तरी अवजड वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. नवी मुंबईमधील ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी दुसºया दिवशीही ट्रकमध्ये माल भरले नाहीत. एमआयडीसीमधील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. देशाच्या विविध भागातून आलेल्या ट्रक एपीएमसीच्या वाहनतळावर व परिसरामध्ये उभे करण्यात आले आहेत. वाहतूकदार संघटनांनीही शहरभर फिरून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. संपामधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºयांना वगळण्यात आले आहे. यानंतरही अनेक वाहतूकदारांनी संपात सहभागी होणे पसंत केले आहे. शुक्रवारच्या तुलनेमध्ये आवक घटली आहे. संप सुरूच राहिला तर सोमवारी आवक व जावकवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई