शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हत्येप्रकरणी पाच जणांना अटक, खारघरमधील लॉण्ड्री व्यावसायिक हत्या प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 03:14 IST

खारघर सेक्टर १२मध्ये मनोज कनोजिया या लॉण्ड्री व्यावसायिकाची मंगळवारी सायंकाळी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण खारघर परिसरात खळबळ उडाली होती. खारघर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत सर्व आरोपींना दोन दिवसांत अटक केली आहे.

पनवेल : खारघर सेक्टर १२मध्ये मनोज कनोजिया या लॉण्ड्री व्यावसायिकाची मंगळवारी सायंकाळी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण खारघर परिसरात खळबळ उडाली होती. खारघर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत सर्व आरोपींना दोन दिवसांत अटक केली आहे.मनोज कनोजिया याचे मुख्य आरोपी लालजी प्यारेलाल रामप्रसाद (४१) याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हत्या करण्यापूर्वी लालजी रामप्रसाद याने कनोजियाच्या डोळ्यात आणि तोंडात अ‍ॅसिड टाकले. त्यानंतर लोखंडी सळईने डोक्यावर वार केले. हत्येत लालजी प्यारेलालसोबत गोलुकुमार महेंद्र मंडल (१८), राजीव जयप्रसाद शर्मा (२१), अखलाकुल मोतींन अन्सारी (१८), सोमनाथ प्रेमचंद पाण्डेय (२३), सुनील रामप्रसाद भारती (२४) या आरोपींचाही समावेश होता. सर्व आरोपींना खारघर पोलिसांनी दोन दिवसांत अटक केली आहे. यापैकी मुख्य आरोपीला तळोजा येथून अटक करण्यात आली तर अन्य पाच आरोपींना कळंबोलीतून पकडण्यात आले. शुक्रवारी त्यांना पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. खारघर पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवीदास सोनावणे यांच्यासह आरोपींना शोधण्यासाठी नेमलेल्या पथकाने दोन दिवसांत आरोपींचा छडा लावून त्यांना जेरबंद केले.

टॅग्स :Arrestअटक