शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गोमांस प्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 05:17 IST

पनवेल तालुक्यातील गावामध्ये जनावरांची हत्या करून त्यांचे मांस चोरणाऱ्या पाचव्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पनवेल - तालुक्यातील गावामध्ये जनावरांची हत्या करून त्यांचे मांस चोरणाऱ्या पाचव्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी तालुका पोलीस ठाणे व खांदेश्वर हद्दीतील गुन्हे कबूल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.तालुक्यात जनावरांची हत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले होते. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ जुलै रोजी मोरबे-भल्याची वाडी येथील नामा पारधी यांचे दोन बैल चोरून त्यांचे मांस पळवून नेण्यात आले होते. अशाच प्रकारच्या घटना तालुक्यातील नेरे, वळवली, चिरवत गावांमध्ये घडल्या होत्या. जनावरांची हत्या करून त्यांची कातडी त्याच ठिकाणी टाकून मांस नेले जात असे. १४ आॅगस्ट रोजी चिरवत गावात जनावरांची हत्या करून त्यांचे मांस पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी २४ तासांत सापळा रचून चार आरोपींना अटक केली. शुक्रवारी पाचव्या आरोपीलाही अटक झाली. त्या सर्वांना १८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Arrestअटकbeefगोमांस