शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूप्रकरणी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:09 IST

तुर्भेतील विकी इंगळे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी त्याचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले आहे.

नवी मुंबई : तुर्भेतील विकी इंगळे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी त्याचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले आहे. गतमहिन्यात विकीला पालिका रुग्णालयात दाखल केले असता, वेळेवर व योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप. तर या प्रकरणी पालिका आयुक्तांनी दोघा डॉक्टरांचे निलंबन केले असून, याबाबतही त्यांनी असमाधान व्यक्त केले आहे.विकी इंगळे याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी तात्पुरता उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर रात्री पुन्हा त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू झाला. या वेळी त्याला उपचार मिळण्यास चार तासांचा विलंब झाल्याचा तसेच योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप मयत विकीचे वडील राजेंद्र इंगळे यांनी केला आहे, यामुळे त्यांनी रुग्णालयातील संबंधित सर्वच जबाबदार अधिकारी व डॉक्टर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या निष्काळजीमुळे विकीचा मृत्यू झाल्याने या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचीही त्यांची मागणी आहे. या घटनेच्या अनुषंगाने पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी डॉ. शरीफ तडवी व डॉ. प्रभा सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्या बाबतही इंगळे यांनी रुग्णालयातील अधिकारी व जबाबदार सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या पदव्या रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याकरिता इंगळे यांचे कुटुंब शुक्रवारपासून वाशीत उपोषणाला बसले आहेत.