शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये एपीएम टर्मिनलच्या कामगारांचे भरपावसात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:48 IST

पुन्हा कामावर घेण्याची मागणी : प्रशासनाकडून आश्वासनांवर बोळवण

उरण : तालुक्यातील द्रोणागिरी नोडमधील एपीएम टर्मिनल (ओल्ड मर्क्स) या कंपनीतील ९९ कामगारांना ५ फेबु्रवारी २०१८ रोजी कामावरून तडकाफडकी काढण्यात आले होते. त्यांना अद्याप कामावर रुजू करण्यात आलेले नाही. कंपनी प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने निलंबित करण्यात आलेल्या ९९ कामगारांनी सोमवारपासून भरपावसात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले.९ फेब्रुवारी २०१८ रोजी कंपनी प्रशासन, कामगार, लोकप्रतिनिधींची बैठक होऊन १२ मार्च २०१८ रोजी कंपनी प्रशासनाने सर्व कामगारांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनांची पूर्तता न झाल्याने कामगारांनी डिसेंबर २०१८ रोजी १३ दिवस साखळी उपोषण केले होते. या वेळी काही कामगारांची प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले. यापैकी दोन कामगारांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्या वेळी कंपनी प्रशासनाने सर्व कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते.

आश्वासनांव्यतिरिक्त काहीही होत नसल्याने कामगारांनी एकत्र येत माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, पागोटे गावचे सरपंच भार्गव पाटील, माजी गाव अध्यक्ष रजनीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत सोमवारपासून ओल्ड मर्क्स कंपनीच्या गेटसमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. कामगारांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा. श्रीरंग बारणे, आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर आदीनाही निवेदन दिल्याची माहिती सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांनी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई