शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: May 31, 2016 03:21 IST

तळोजा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सुमारे ८७९ छोट्या-मोठ्या कारखान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तळोजा अग्निशमन दलाच्या अवघ्या दोन गाड्यांवर असल्याचे समोर आले

तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सुमारे ८७९ छोट्या-मोठ्या कारखान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तळोजा अग्निशमन दलाच्या अवघ्या दोन गाड्यांवर असल्याचे समोर आले असून डोंबिवलीप्रमाणे एखादी घटना घडल्यास फायर ब्रिगेडकडे यंत्रणा अपुरी असल्याने हानी होऊ शकते.तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या फायर ब्रिगेडच्या दलात ६००० लिटर व ४००० लिटर अशी दोनच वाहने असून याची क्षमता फारच कमी असल्याने एखाद्या ठिकाणी आग लागल्यास हे बंब काही मिनिटांतच रिकामे होतात व पुन्हा ती गाडी भरून आणण्यासाठी फार वेळ वाया जातो. तसेच खारघर, कळंबोली दलाकडून वेळ पडल्यास बंब मागवावे लागतात. तळोजा औद्योगिक अग्निशमन दलात असलेले अपुरे जवान व फायर ब्रिगेडच्या वाहनांमुळे तळोजा औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणणे अवघड झाले आहे. डोंबिवली औद्योगिक वसाहतीत थरारक घडलेल्या ब्लास्टनंतर प्रशासन व यंत्रणा खडबडून जागी झाली, मात्र तळोजा औद्योगिक वसाहतीत कारखानदारांची सुरक्षा करणारी फायर ब्रिगेड सेवा बारगळली आहे. या ठिकाणी असलेले अग्निशमन अधिकारी गुंड यांनी अपुरे कर्मचारी असल्याने त्यांची व फायर वाहनांची या आधी मागणी प्रशासनाकडे केली असल्याचे सांगितले. तळोजात फायर ब्रिगेडच्या ताफ्यात अवघ्या दोन गाड्या आहेत व त्यातील एक ६००० व एक४००० क्षमतेच्या आहेत. या दोन वाहनांची सुविधा अपुरी असून या परिसरासाठी १० हजार लिटरच्या पाच गाड्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तळोजा फायर ब्रिगेडकडे असलेल्या दोन गाड्यांपासून आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या समस्या उद्भवत आहेत.