शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कामोठे वसाहतीत बायोमेडिकलचा खच

By admin | Updated: January 11, 2017 06:30 IST

कामोठे वसाहतीत सेक्टर १७ मलनि:सारण केंद्राजवळील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने

कळंबोली : कामोठे वसाहतीत सेक्टर १७ मलनि:सारण केंद्राजवळील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल कचरा टाकला आहे. त्यामध्ये सिरिंज, इंजेक्शन, ब्लड टेस्टिंग ट्यूबबरोबर ब्लेडचा खच पडला आहे. या प्रकारामुळे रहिवासी चिंतेत आहेत.कामोठे शहरात मोठ्या प्रमाणात दवाखाने, रुग्णालये, औषधालये, लॅब आहेत. या ठिकाणी निर्माण होणारा बायोमेडिकल कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने मुंबई वेस्ट मॅनेजमेट या संस्थेची नियुक्ती केली आहे. मात्र, कचरा उचलण्यासाठी शुल्क लागत असल्याने काही रुग्णालये, डॉक्टर व लॅब चालवणाऱ्यांकडून हा औषधी कचरा उघड्यावर टाकला जातो. औषधविक्रेत्यांकडूनही मुदत संपलेली औषधे कुठेही टाकण्यात येतात. कामोठे टोलनाक्याजवळ गोळ्या, लिक्विड, लोशन, लहान मुलांची औषधे टाकून देण्यात आली होती. ही औषधे मुदत संपल्यामुळे वापरासाठी अयोग्य झाल्याने ती संबंधितांनी टाकली होती. यापूर्वी मानसरोवरकडे जाणाऱ्या रोडलगतच्या मोकळ्या भूखंडावर अशाच प्रकारे औषध डम्प करण्यात आली होती. त्याचबाबत आजूबाजूच्या रहिवाशांनी सिडकोकडे तक्र ारी केल्या. त्यामुळे हे औषध त्वरित उचलण्यात आली. मात्र, संबंधित औषध टाकणाऱ्यांचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही. ब्लेडसारखा घातक कचरा उघड्यावर टाकला जात आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील रहिवासी गोविंद साबळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.