शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वीच खारघर मधील डांबरीकरण केलेला रस्ता खचला

By वैभव गायकर | Updated: May 29, 2023 20:45 IST

कंत्राटदाराने केलेल्या  कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल: खारघर सेक्टर 11 सागरीका सोसायटी समोर रस्ता सोमवार, 29 रोजी खचला. काही दिवसापूर्वीच या रस्त्याचे पालिकेच्या माध्यमातून डांबरीकरण करण्यात आले होते.पावसाळ्यापूर्वीच रस्ता खचल्याने कंत्राटदाराने केलेल्या  कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पालिकेच्या माध्यमातून हे डांबरीकरण केले गेले आहे.या खचलेल्या रस्त्यात चारचाकी मालवाहू टेम्पो देखील अडकल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आले आहे.खारघर शहरात सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण सुरु आहे.मात्र पावसाळ्यापूर्वीच रस्ता खचल्याने कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.याबाबत प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याशी संपर्क साधला असता खचलेला रस्ता त्वरित नव्याने बनवन्यात येणार असून पालिकेच्या माध्यमातून घटनास्थळी बॅरीगेट्स लावण्यात येतील असे सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई