शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम मंदिरामुळे अयोध्येत रोजगार; APMC मार्केटमधील मजूर पुन्हा गावाकडे परतले

By नामदेव मोरे | Updated: March 7, 2024 15:10 IST

मुंबईतील कामगारांची आयोध्येत घरवापसी सुरू; मुंबई बाजार समितीमधील मजूरही गावाकडे परतले 

अयोध्या: प्रभु श्रीराम मंदिरामुळे अयोध्येमधील रोजगारामध्ये प्रचंड वाढ होत आहे. स्थानिक नागरिकांच्या हाताला काम मिळत आहे. रोजी- रोटी साठी मुंबईत आलेले मजुरांची घरवापसी सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालीचे काम करणा-या अनेकांनी पुन्हा अयोध्येमध्ये येणे पसंत केले असून चहा, अल्पोपाहारापासून कपडे विक्रीपर्यंत जमेल तो व्यवसाय करण्यास सुरूवात केली आहे.

श्रीराम मंदिरामुळे संपूर्ण अयोध्येचा कायापालट होत आहे. शहर सुशोभिकरणाची कामे वेगाने सुरू आहेत.  देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त दर्शनासाठी येत आहेत.  रोज दोन ते तीन लाख नागरिक अयोध्येमध्ये दाखल होत आहेत.  यामुळे येथील अर्थव्यवस्था बळकट होत आहे. व्यवसायामध्ये पाच पट वाढ झाली आहे. रोजगाराच्या संधीही वाढत असून त्याचा लाभ स्थानिक नागरिकांना होत आहे. यापुर्वी रोजगाराच्या शोधात मुंबई,  गुजरातसह देशाच्या विविध भागात गेलेले मजुर गावाकडे परत येत आहेत.  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व फळ बाजारात ही रोजंदारीवर अनेक मजुर काम करत होते. यामधील अनेकांनी पुन्हा अयोध्येला जाणे पसंत केले आहे. शरयु किनारी व अयोध्येत जिथे जागा उपलब्ध होईल तेथे स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.

शरयु घाटाच्या परिसरात चहा, कपडे विक्री करणा-या तरूणांनी आम्ही मुंबई बाजार समितीत अनेक वर्ष काम केले. श्रीराम मंदिरामुळे आता येथे संधी उपलब्ध झाल्यामुळे आम्ही गावाकडे परत आलो. येथे उत्तम व्यवसाय होत असल्याचे सांगितले.           मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केट मध्ये रोजंदारीवर काम करत होतो. राममंदिराचे काम झाल्यामुळे पुन्हा गावी आलो. येथे चहा विक्री चा व्यवसाय सुरू केला. माझ्याप्रमाणे अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. - विनोदकुमार वर्मा, चहा विक्रेता

अयोध्येत वर्षातून चार प्रमुख उत्सवाच्या काळात भावीकांची गर्दी असायची. रामनवमी, श्रावण. मार्गशीर्ष,  चैत्र महिन्यात भावीक खूप यायचे. आता  रोजच यात्रेचे स्वरूप येत आहे. व्यवसायात चार ते पाच पट वाढ झाली आहे.पुर्वी रोजगारासाठी बाहेर गेलेले नागरिक आता परत येवून स्वतःचा व्यवसाय करत आहेत - आनंद मिश्रा- कपडे व्यवसायिक

टॅग्स :Ayodhyaअयोध्या