शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळावर विजेचा खांब

By admin | Updated: February 9, 2017 05:33 IST

रेल्वे रुळावर मोठा लोखंडी तुकडा अथवा विजेचा खांब ठेवून घातपात करण्याचा मोठा डाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

पनवेल : रेल्वे रुळावर मोठा लोखंडी तुकडा अथवा विजेचा खांब ठेवून घातपात करण्याचा मोठा डाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ८ फे ब्रुवारीलापहाटे चार वाजता पनवेलवरून उरणला जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या रु ळावर कोपर येथे मोठा विजेचा खांब आडवा ठेवल्याने अचानक रेल्वेचा वेग मंदावला. या वेळी चालकाने खाली उतरूनपाहिले असता, मोठा विजेचा खांब हा रु ळावर ठेवल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांनी त्वरित पोलिसांना याबाबत कळविले. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच कळंबोली या ठिकाणी अशीच घटना घडली होती. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या घटनेमागे घातपात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. दहशतवादी रेल्वेच्या आडून एखादी घटना घडवून आणू शकतात, असा रिपोर्ट काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणांनी सरकारला दिला होता. एकाच प्रकारच्या सारख्याच घटना वारंवार घडत असतील, तर यामागे कोणत्या प्रवृत्ती आहेत हे शोधण्याचे नवीन आव्हान पोलिसांसमोर तयार झाले आहे. थेट रेल्वेला टार्गेट केले जात असल्याचे या घटनांमधून उघड झाले आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वे सुरक्षेबाबत सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)