शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त; नाकाबंदी, गस्तीत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 22:07 IST

अधिकाऱ्यांसह २०६ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या 

मधुकर ठाकूर

उरण :उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच  व सदस्य पदासाठी रविवारी (१८)होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली. 

तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी (१८) मतदार होणार आहे.या मतदानाच्या पार्श्वभूमीवर उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या १३ आणि न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चार ग्रामपंचायतीच्याच नव्हे तर उरण परिसरातील हद्दीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.खबरदारीची उपाययोजना म्हणून परिसरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार नवीन शेवा,नवघर,कळंबुसरेया तीन ठिकाणी फिक्स पाइंट तर ठिकठिकाणी नाकाबंदी, पेट्रोलियम करण्यात येत आहे.

तसेच मतदान आणि मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षक -६, उपनिरीक्षक -२९ आणि कर्मचारी - १७६ असे एकूण २०६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :uran-acउरणElectionनिवडणूक