शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिकदृष्ट्या मुरुड तालुका शंभर टक्के प्रगत

By admin | Updated: March 28, 2017 05:23 IST

संपूर्ण राज्यभर ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हे अभियान राबवले जात असताना रायगड जिल्ह्यातील

 आगरदांडा/ नांदगाव/ मुरुड : संपूर्ण राज्यभर ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हे अभियान राबवले जात असताना रायगड जिल्ह्यातील निसर्गसंपन्न आणि राष्ट्रीय ऐक्यात अग्रेसर असलेला मुरुड तालुका शैक्षणिकदृष्ट्या शंभर टक्के प्रगत झाल्याचे डी.आय.ई.सी.पी.डी. चे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांनी अनौपचारीकरीत्या जाहीर केले. यासाठी त्यांनी तालुक्यातील शंभरहून अधिक शाळांना आपल्या पर्यवेक्षकीय यंत्रणेला सोबत घेऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या. शाळा-शाळांमध्ये किमान अध्यपन क्षमतेपेक्षाही अधिक सक्षम मुले पाहून समाधान व्यक्त केले. तालुक्यातील सर्व शिक्षकांचे स्फूर्तिस्थान असलेले गटशिक्षणाधिकारी तथा रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांचे या वेळी विशेष अभिनंदन केले. यासाठी शाळा-शाळांमध्ये काम करणारे शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास साधला जात आहे. मुरु ड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी म्हणून अधिभार घेतल्यानंतर लगेचच सुनील गवळी यांनी तालुक्यातील शिक्षकांचे वर्कशॉप आयोजित केले होते. २२ मार्च २०१७ रोजी तालुक्यातील सर्व शाळांचे संपूर्णत: त्रयस्थ व्यक्ती आणि मूल्यमापन साधनांच्या साहाय्याने परीक्षण केले. (वार्ताहर)