शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरामध्ये दसरा उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 05:37 IST

पनवेलसह नवी मुंबईमध्ये दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वाशीमध्ये आयोजित महादौडमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते.

नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबईमध्ये दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वाशीमध्ये आयोजित महादौडमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरामध्ये देवीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.नवी मुंबईमधील सर्वच विसर्जन तलावांमध्ये देवीला निरोप देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सर्वच तलावांवर विसर्जन सुरू होते. तुर्भे पोलीस स्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या तलावामध्ये विसर्जन करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी फटाके व ढोल-ताशे वाजविण्यास सुरुवात केली. वसाहतीजवळ फटाके वाजवू नये, असे आवाहन पोलिसांनी केल्यानंतरही नागरिकांनी ऐकले नाही. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळ मिरवणूक थांबविण्यात आली होती. नागरिक व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाºयांनी समजून काढल्यानंतर पुन्हा मिरवणूक सुरू झाली.श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रीमध्ये १४ ठिकाणी दुर्गा दौडचे आयोजन केले होते. दसºया दिवशी सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकामधून पूर्ण वाशी परिसरामध्ये महादौडचे आयोजन केले होते. भगवे फेटे परिधान केलेल्या शेकडो धारकºयांनी सर्र्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सांगलीमध्ये संभाजी भिडे गुरुजींनी यावर्षीची गडकोट मोहीम प्रतापगड ते रायरेश्वर दरम्यान आयोजित केल्याची घोषणा केली असून, याविषयी माहिती या वेळी देण्यात आली.खरेदीसाठी गर्दीदसºयानिमित्त सोने खरेदीसाठी ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. शासनाने जीएसटीची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या व्यवसायामध्ये मंदीचे वातावरण होते. दसºयानिमित्ताने ग्राहकांनी खरेदीसाठी केल्याने मार्केटमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र होते. दसºयानिमित्ताने यावर्षीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीला जास्त पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

टॅग्स :Dasaraदसरा