शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

मेट्रो पुलाच्या कामामुळे सीबीडी उड्डाणपुलावर वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 02:10 IST

सिडकोच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम हाती घेतल्याने सोमवापासून सायन - पनवेल महामार्गावर सीबीडी

नवी मुंबई : सिडकोच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम हाती घेतल्याने सोमवापासून सायन - पनवेल महामार्गावर सीबीडी बेलापुर येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अवजड व प्रवासी वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. यामुळे या परिसरातू जाणा-या प्रवाशांना वाहतूककोंडीची सामना करावा लागत आहे.या मेट्रोच्या पुलाचे हे काम २१ डिसेंबरपासून सुरु होणार होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या कामाला तात्पुरती स्थिगिती देण्यात आली होती. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी महामंडळाचे बसस्थानक १५० ते २०० मीटर अंतरापर्यंत पुढे सरकावून उड्डाणपुलाच्या शेवटच्या टोकापलीकडे बसथांबे हलविण्यात येणार असून याबाबत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना या कामामुळे कसल्याही प्रकारचा अडचण निर्माण होणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. वास्तविक कामाला सुरुवात झाली असून यामध्ये पुणेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील तीन लेनपैकी दोन लेन सुरू ठेवल्या असून पुलावरून येणारी एक लेन बंद ठेवली जाणार आहे. अवजड वाहनांना सीबीडी उड्डाणपुलाखालून प्रवेशबंदी केली जाणार असून या वाहनांना सीबीडी सर्कल येथून डावीकडे वळण घेत उरण फाटा पुलाच्या खालून यू टर्न घेऊन सीबीडी उड्डाणपुलावरुन पुण्याकडे जाता येणार आहे. संध्याकाळच्या वेळेत या वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता असल्याने त्यानूसार नवी मुंबई वाहतूक पोलीसांच्या वतीने ठोस उपाययोजना राबविल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी दिली.