शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरसीसी नाल्यामुळे शेतीचे नुकसान

By admin | Updated: April 22, 2016 02:04 IST

कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर उंबरखांड गावाजवळ पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर उंबरखांड गावाजवळ पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. नाल्यावरील मोरी तोडून त्याठिकाणी आरसीसी पध्दतीने बांधकाम करण्यात येत आहे. मात्र हे बांधकाम चुकीचे असून नाला बांधून पूर्ण झाल्यानंतर शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा नाला एक मीटर वर बांधवा, याबाबत बांधकाम विभागाला निवेदन, सूचना करण्यात आल्या आहेत. ठेकेदाराच्या मनमानीला संबंधित अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप उंबरखांड येथील शेतकरी नारायण गणपत पाटील यांनी केला आहे.कळंब-बोरगाव रस्त्यालगत उंबरखांड गावाजवळ नारायण पाटील यांची सर्व्हे नंबर ५५/ अ ही जमीन मिळकत आहे. नाल्याच्या पाण्यामुळे त्यांच्या शेतीचे दरवर्षी नुकसान होते. बांध बांधला तरी तो वाहून जात असल्याने पाणी शेतात घुसते. त्यामुळे हा नाला एक मीटर अंतर सोडून वर बांधावा, अशी मागणी पाटील यांनी बांधकाम खाते व कर्जत तहसीलदारांकडे केली आहे. नाल्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे साडेअकरा लाख रु पये खर्च करून आरसीसी पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे. नाला बांधताना बांधकाम खात्याने शेतकऱ्याला पूर्वकल्पना न देता खोदकाम केले. खोदकाम केल्यानंतर जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपअभियंता एस.एम. ढिलपे यांच्याकडे पाटील यांनी शेतीच्या नुकसानीबाबत तक्रार केली. तेव्हा सरकारी कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. कळंब-बोरगाव दरम्यानच्या बहुतांश रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील मोऱ्याही तुटलेल्या आहेत.