शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दरड कोसळल्याने महाड-भोर वाहतूक ठप्प

By admin | Updated: June 24, 2017 00:40 IST

महाड-भोर-पंढरपूर मार्गावर वाघजाई घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : महाड-भोर-पंढरपूर मार्गावर वाघजाई घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. दुपारी दीड वाजता उंबर्डे गावाजवळ हा प्रकार घडला. घटना घडल्यानंतर दीड-दोन तास कोणतीही यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नव्हती.दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची माहिती एका एस.टी. चालकाने महाड परिवहन स्थानकात दिली. महाड आगाराने महाड बांधकाम विभागाला ही माहिती दिली. घाटात असलेले महाड बांधकाम विभागाचे मजूर घटनास्थळी दाखल झाले. मात्र दरड मोठी असल्याने मजुरांना काहीच काम करता आले नाही. दरड कोसळलेला भाग भोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो. महाड बांधकाम विभाग या ठिकाणी जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्री पाठवू शकत नाही. भोर येथून यंत्रसामग्री आल्यानंतर ही दरड हटविण्याचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, महाड-भोर मार्गे होणारी एस.टी. आणि अन्य वाहतूक ताम्हिणी आणि महाबळेश्वर मार्गे वळविण्यात आली आहे.