शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 23:58 IST

विसर्जन स्थळावरील बहुतांश गर्दीला आळा बसणार आहे.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव टाळण्यासाठी विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप दिला जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील शंभरहून अधिक मंडळांनी आपला हा निर्णय प्रशासनाला कळवला आहे. यामुळे विसर्जन स्थळावरील बहुतांश गर्दीला आळा बसणार आहे.विसर्जनासाठी होणारा खर्च, गर्दी टाळण्यासाठी स्थापनेच्या ठिकाणीच गणरायाला निरोप देण्यासाठी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्यांपासून मंडपातच कृत्रिम तलाव बनवले जाणार आहेत. बहुतांश मंडळांनी पीओपीऐवजी शाडूच्या मूर्तींना प्राधान्य दिले आहे. आजवर या मंडळांकडून ७ ते १० फुटांच्या मूर्तीची स्थापना केली जात होती. मात्र यंदा सामाजिक जबाबदारीची जाणीव या मंडळांकडून राखण्यात आली आहे.यंदा बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन दीड दिवसाला तसेच गौरीसोबत होणार आहे. त्यामुळे या सर्व विसर्जनस्थळांवर गर्दी होणार आहे. त्यामुळे ते पाहता शंभरहून अधिक मंडळांनी विसर्जन मार्गावरील गर्दी, यंत्रणेवरील ताण टाळण्यासाठी विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप देण्याचा घेतलेला निर्णय इतर मंडळांसाठी आदर्श निर्माण करणारा ठरणार आहे.>यावर्षी कोणताही देखावा न उभारता केवळ दोन फूट श्रीच्या शाडूच्या मूतीर्ची स्थापना करून उत्सव साजरा करत आहोत. तर विसर्जन मिरवणूक, भाविकांची गर्दी तसेच विसर्जन स्थळावरील ताण टाळण्यासाठी मंडळाच्या ठिकाणीच मूर्तीचे कृत्रिम तळ्यात विसर्जन केले जाणार आहे. - ललित सकट.अध्यक्ष - सार्वजनिक उत्कर्ष मित्र मंडळ, कोपर खैरणे

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव