शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत महापालिकेच्या कारवाईविरोधात असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:41 IST

नव्याने उभारल्या जात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु कारवाई करताना अनेकदा नियमांना बगल दिली जात

नवी मुंबई : नव्याने उभारल्या जात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु कारवाई करताना अनेकदा नियमांना बगल दिली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रहिवाशांत महापालिकेच्या विरोधात असंतोष निर्माण होत आहे. नोसिल नाक्यावर बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईवर येथील बांधकामधारकांनी तीव्र आक्षेप घेत महापालिकेच्या मनमानीचा निषेध केला आहे.पावसाळा तोंडावर आल्याने अनेक जुन्या घरांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. नोसिल नाक्यावर असलेल्या बैठ्या चाळीत मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या दुरुस्तीची कामे मोठ्याप्रमाणात सुरू आहेत. परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता घणसोली विभाग कार्यालयाने बुधवारी येथील चाळीवर कारवाई करण्यात आली. यासंदर्भात रहिवाशांनी जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत रहिवाशांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रहिवाशांत कमालीचा असंतोष पसरला आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभाग कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार विभाग कार्यालयामार्फत आपापल्या विभागातील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. असे असले तरी गाव-गावठाणात सुरू असलेल्या तीन ते चारमजल्याच्या बांधकामांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. ग्रामपंचायतीच्या काळातील बैठ्या चाळीवरकारवाई करून महापालिकेला काय सिध्द करायचे आहे, असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.