शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य; आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:32 IST

नवी मुंबईमध्येही धूलिकणांचे प्रमाण वाढले

पनवेल : नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये दोन दिवसांपासून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई-गोवा महामार्गासह सायन-पनवेल महामार्गावर धूलिकणांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई, पनवेल परिसराला दोन महिने पावसाने झोडपले होते. सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. रोडवर चिखलही साचला होता. दोन दिवसांपासून पाऊस उघडल्यामुळे दोन्ही महामार्ग व अंतर्गत रोडवरही वाहनांमुळे धूळ उडू लागली आहे. मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे या रोडवर धुळीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसू लागला असून परिसरातील धूलिकणांचे प्रमाणही वाढले आहे. उरण रोडवरही धुळीचे प्रमाण वाढले आहे.नवी मुंबईमध्ये सानपाडा रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम केले आहे. ठेकेदाराने पेव्हर ब्लॉक बसविल्यानंतर त्यावरील मातीचे ढिगारे हलविण्यात आलेले नाहीत. वाहनांच्या टायरमुळे सर्व धूळ परिसरात पसरत आहे. धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक