शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सखी महोत्सवात विविध स्पर्धांची धूम

By admin | Updated: April 24, 2017 02:23 IST

लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे.

नवी मुंबई : लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे. आत्मविश्वासाच्या पंखावर कर्तव्याचे ओझे सांभाळत मुक्तपणे झेप घेवू लागली आहे. या व्यासपीठावरून फक्त शहर विभागातील महिलाच नाही तर ग्रामीण भागातील महिलासुद्धा गगनभरारी घेवू लागल्या आहेत. त्यांच्यातील कलेला, प्रतिभेला वाव देण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हास्तरीय सखी महोत्सव २०१७ चे आयोजन म्हणजे कलाविष्काराचा अभूतपूर्व सोहळा!लोकमत सखी मंच आयोजित पॉवर्ड बाय बिर्ला सनलाईफ इंशुरन्स सखी महोत्सव २०१७ म्हणजे विविध स्पर्धांनी नटलेला उत्सव ज्यात एकल नृत्य स्पर्धा, मेहंदी आणि वेशभूषा स्पर्धा (विषय विविध प्रातिंय नववधू), पाक कला (कैरी घालून केलेला तिखट किंवा गोड पदार्थ घरून बनवून आणणे) अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एकल नृत्य स्पर्धेसाठी ५ मिनिटे वेळ (सीडी/ पेनड्राईव्ह सोबत आणणे). वेशभूषा स्पर्धेसाठी ३० सेकंदाचा वेळ दिला जाईल. मेहंदी स्पर्धेसाठी एका सखीने दुसऱ्या सखीच्या हातावर मेहंदी काढावी. एकूणच भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन आणि सादरीकरण या महोत्सवाच्या निमित्ताने होणार असून सखींच्या कलाविष्काराची मुक्त उधळण बघायला मिळणार आहे. प्रत्येक स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार असून केवळ मनोरंजनावरच भर देण्यात आला नसून स्त्रियांचे आर्थिक नियोजन देखील व्यवस्थितरीत्या व्हावे यासाठी खास करून महिलांसाठी बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्या वतीने ‘स्वाभिमान’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्यात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कसे मिळवावे या संदर्भात बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सचे प्रतिनिधी मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी खास लकी ड्रॉचे आयोजन केले असून आकर्षक पुरस्कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. या आगळ्यावेगळ्या सखी महोत्सवात सहभागी व्हा आणि जिंका भरपूर बक्षिसे.