शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई परिवहनची डेपोत घुसखोरी

By admin | Updated: March 30, 2017 04:14 IST

नवी मुंबई व्हाया ठाणे पूर्व कोपरी ते बोरीवली अशी बससेवा सुरू करताना नवी मुंबई परिवहन प्रशासनाने ठाणे परिवहन

ठाणे : नवी मुंबई व्हाया ठाणे पूर्व कोपरी ते बोरीवली अशी बससेवा सुरू करताना नवी मुंबई परिवहन प्रशासनाने ठाणे परिवहन सेवेच्या बसथांब्याचा यापूर्वी विनापरवानगी वापर सुरू केला होता. त्यानंतर आता नवी मुंबई परिवहन सेवेने थेट लोकमान्य डेपोतच घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाची मंजुरी घेतली नसल्याचा दावा ठाणे परिवहनने केला आहे. सोबतच नवी मुंबई परिवहनच्या घुसखोरीबद्दल घ्यायच्या धोरणात्मक निर्णयाचा ठराव परिवहन समितीच्या बैठकीसमोर ठेवला आहे. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात बसेसची संख्या कमी असल्याने त्यांना इतर क्षेत्रात जाता येत नाही. परंतु, इतर शहरांमधील परिवहन विभागाने ठाण्यासह मुंबईतही आपल्या  सेवा सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई परिवहन प्रशासनाने सुरुवातीला ठाणे ते बोरीवली सेवा सुरू करत  सॅटीसचा वापर केला. ठाणे  परिवहनने त्याला विरोध केला. त्यानंतर, त्यांनी ठाणे पूर्वेतील बसथांब्यावर घुसखोरी केली. त्यानंतर आता नवी मुंबईमार्फत वाशी ते लोकमान्यनगर अशी सेवा सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी कुठलीही परवानगी न घेता ठाणे परिवहन सेवेच्या लोकमान्यनगर डेपोत घुसखोरी केली आहे, असा ठाणे परिहवनचा आरोप आहे. (प्रतिनिधी)परवानगीची प्रत नाहीप्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी घेतल्याचे नवी मुंबई परिहवनने सांगितले. परंतु, त्याची प्रत दिली नसल्याचे ठाणे परिवहनचे म्हणणे आहे. त्यामुळे आता या सेवेबाबत परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे, ठाणे परिवहनने स्पष्ट केले.