शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंच्या पुतळ्याला सेनेकडून फाशी

By admin | Updated: May 13, 2017 00:30 IST

शेतकऱ्या बद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या भाजपा प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरु द्ध शिवसेना आक्र मक होऊन त्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : शेतकऱ्या बद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या भाजपा प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरु द्ध शिवसेना आक्र मक होऊन त्यांच्या पुतळला गुरूवारी दुपारी फाशीची शिक्षा दिली. नालासोपारा शिवसेना शहर शाखेने हे आंदोलन पुकारल होत.दानवे यांनी एका सभेमध्ये शेतकरी कार्यकर्त्याने विचारलेल्या प्रश्नावर उद्धट उत्तर देतांना शेतकऱ्यांना कर्जा शिवाय काही दिसतच नाही. असे सांगून दानवे यांनी शेतकऱ्यांची टिंगल-टवाळी केली. या त्यांच्या वक्तव्याचा निषेध करणसाठी नालासोपारा शहर शिवसेना शाखेने ’ फाशी आंदोलन केले. दुपारी तुळींज शाखेजवळ दानवे याचं पुतळ्याला चपलांचा हार घालन्यात आला. त्यानंतर या पुतळयाला महिला कार्यकर्त्यांंनी चोप दिला. जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण याचं नेतृत्वाखाली केलेल या आंदोलनात विधानसभा संघटक प्रविण म्हाप्रळकर, शहरप्रमुख जितेंद्र शिंदे, संतोष टेंबवलकर, हेमंत पवार, संतोष टेंबवलकर, रवी मोरे, रविंद्र खामकर, नरेश जाधव, महिला आघाडी उपशहर प्रमुख रेशमा सावंत, वैशाली पालव, भारती गावडे, संगिता मालुसरे यांच्या सह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते. पैशाच जोरावर निवडणूका जिंकल्यानंतर भाजपा मंत्र्याना सत्तेचा माज चढला आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना, त्यांच्या बद्दल अपशब्द वापरून भाजपा सरकार आपला नालायकपणा सिद्ध करीत आहे. जनता त्याना पादळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रि या यावेळी शिरीष चव्हाण यांनी दिली.