शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय अधिकाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी

By admin | Updated: November 22, 2015 00:48 IST

महापालिकेमधील मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीमध्ये डावलले जात आहे. हा अन्याय दूर केला जावा व अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी

नवी मुंबई : महापालिकेमधील मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीमध्ये डावलले जात आहे. हा अन्याय दूर केला जावा व अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी महासंघाने केली आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन त्यांना प्रलंबित प्रश्नांविषयी माहिती दिली. महापालिकेमधील सेवाज्येष्ठता यादी, प्रलंबित पदोन्नत्त्या, सेवाशर्ती, नियमावली व आकृतीबंध या विषयावर चर्चा करण्यात आली. पालिकेत मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. संघटनेचे मानद सचिव रवींद्र सावंत यांनी डॉ. रमेश निकम यांना पदोन्नती दिली जात नाही. पदोन्नतीबाबत त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. ज्यांनी पालिकेची नोकरी सोडून विदेशात गेले व परत पालिकेत रुजू झाले त्यांना मुख्य आरोग्य अधिकारी करण्यात आले आहे. परंतु सुपरस्पेशालिटीसाठी गरीब रुग्णांना काहीच उपयोग होत नसल्याने हिरानंदानी रुग्णालयावर कारवाई करणाऱ्या निकम यांच्या कामाचे कौतुक होण्याऐवजी त्यांना डावलले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी महासंघाने मांडलेले प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. निकम यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव १५ दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. यावेळी शशिकांत आवळे, संघटनेचे सचिव डॉ. कैलास गायकवाड, डॉ. वैभव झुंजारे, मदन वाघचौडे, जयंत कांबळे, संध्या अंबादे, डॉ. दयानंद बाबर, प्रवीण गाडे, राजेश ओहळ, विलास चाकूर, रवींद्र सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.पालिकेमध्ये मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. डॉ. रमेश निकम यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवरही अन्याय होत आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याची व अन्याय दूर करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. - रवींद्र सावंत, मानद सचिव, मागासवर्गीय महासंघ