शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

उघड्यावरील विद्युत वायरचा शॉक लागून पादचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 10:28 IST

सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे उघड्यावरील विद्युत वायरचा शॉक लागून पादचाऱ्याच्या मृत्यूची घटना घडली आहे.

नवी मुंबई - सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे उघड्यावरील विद्युत वायरचा शॉक लागून पादचाऱ्याच्या मृत्यूची घटना घडली आहे. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुलावरील विद्युत वायर तुटून पदपथावर पडलेली असल्याने घडला प्रकारचं म्हटलं जातंय.  सुरेश जुनघरे असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते कोपर खैरणेचे येथे राहणारे आहेत. सानपाडा रेल्वे स्थानकासमोर सायन-पनवेल मार्गाच्या दिशेने पायी चालले होते. यावेळी रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे दुभाजकावरून चालत असताना त्या ठिकाणी पाण्यात उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरचा त्यांना शॉक लागला. यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. संबंधित दोषी पीडब्ल्यूडी तसेच ठेकेदारावर कारवाईची मृताच्या नातेवाईकांची मागणी केली आहे. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. वाशीतील पालिका रुग्णालयात नातेवाईकांचा जमाव जमला आहे.