शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By admin | Updated: May 11, 2016 02:07 IST

आझादनगर येथे क्रिकेट खेळणाऱ्या १० वर्षाच्या मुलाचा विजेचा धक्का बसून मुत्यू झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मृतदेह घेऊन वीज मंडळावर मोर्चा काढला.

उल्हासनगर : आझादनगर येथे क्रिकेट खेळणाऱ्या १० वर्षाच्या मुलाचा विजेचा धक्का बसून मुत्यू झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मृतदेह घेऊन वीज मंडळावर मोर्चा काढला. अधिकाऱ्यांनी २० हजारांची तातडीची मदत दिली असून पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.उल्हासनगरच्या कॅम्प दोनमधील आझादनगर येथे भारत मार्बलसमोर काही मुले क्रिकेट खेळत होती. दुपारी १२ च्या सुमारास चेंडू शेजारच्या उघडया ट्रान्सफॉर्मरपाशी गेला. तो काढत असताना दहा वर्षाच्या प्रभाष जगदीप प्रजापती या मुलाच्या हाताला उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा धक्का बसून त्याचा जागीच मुत्यू झाला. राष्ट्वादीचे पदाधिकारी कमलेश निकम, दिनेश रॉय आदीसह शेकडो नागरिकांनी त्यानंतर वीज मंडळाच्या कार्यालयावर धाव घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. कार्यालयावर मृतदेहासह मोर्चा आल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत घबराट पसरली. त्यांनी तातडीने २० हजारांची मदत दिली. प्रभाष प्रजापती यांच्या कुटुंबाला पाच लाखाची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन या वेळी वीज अधिकाऱ्यांनी दिल्यावर मोर्चा माघारी परतला.