शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सेना नगरसेवकावर गुन्हा

By admin | Updated: March 26, 2016 02:25 IST

दिघा येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी शिवसेना नगरसेवक जगदीश गवते यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नव्याने दाखल

नवी मुंबई : दिघा येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी शिवसेना नगरसेवक जगदीश गवते यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नव्याने दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांमध्ये सात जणांचा समावेश आहे.दिघा येथील ९९ अनधिकृत इमारतींवर न्यायालयाच्या निर्देशानुसार गतवर्षी एमआयडीसीने कारवाईला सुरवात केली होती. या दरम्यान अनेक रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली असता काही इमारतींवर कारवाईला स्थगिती मिळाली होती, तर काही इमारतींमधील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या भावना मांडल्या होत्या. यानुसार शासनाने ही अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंबंधी सकारात्मकता दर्शवली असली तरीही कारवाईचे संकट अद्याप टळलेले नाही. यामुळे फसवणूक झालेल्या रहिवाशांकडून संबंधित अनधिकृत इमारतींच्या विकासकांविरोधात पोलिसांकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुसार सद्य:स्थितीला रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी दोन गुन्हे होळीच्या पूर्वदिवशी दाखल झाले आहेत. रहिवासी अभंग शिंदे व विवेक गौड यांच्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या या गुन्ह्यांमध्ये एकूण सात जणांचा समावेश असून त्यामध्ये प्रभाग ५ चे शिवसेनेचे नगरसेवक जगदीश गवते हे देखील आहेत. त्यांच्यासह जनाबाई गवते, अरुण गवते, देवराज वावीया, शिरीष पाटील, प्रकाश तुरे व विजय शर्मा यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. अनधिकृत जागेत इमारत उभी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे ती जागा स्वत:च्या मालकीची असल्याचे भासवून फसवणूक केल्याची तक्रार शिंदे व गौड यांनी केली असल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)